General Knowledge Questions and Answers in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी 2022
आज आपण या पोस्ट मध्ये मराठीमध्ये 10 जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे
(Marathi general knowledge questions with answers) पाहणार आहोत
👮अति महत्वाचे प्रश्न उत्तर👮
1 भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे ?
उत्तर - भोपळा हि भारताची राष्ट्रीय भाजी आहे.
2 राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो ?
उत्तर - राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून शांततेचा संदेश मिळतो.
3 भारताची राज्यघटना कधी अंमलात आली ?
उत्तर - १९५० साली भारतीय राज्यघटना अंमलात आली.
4 भारतातील पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर - राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळवीर होते.
5 भारतातील कोणत्या शहरात सर्वांत जास्त लोकसंख्या आहे ?
उत्तर - मुंबई या शहराची लोकसंख्या सर्वांत जास्त आहे.
6 भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोणाला संबोधले जाते ?
उत्तर - महात्मा गांधी ( मोहनदास करमचंद गांधी ) यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते.
7 जागतिक आश्चर्यांपैकी कोणते आश्चर्य भारतामध्ये आहे ?
उत्तर - ताजमहाल हे जागतिक आश्चर्य भारतामध्ये आहे.
8 भगतसिंग यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली ?
उत्तर - २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली.
9 भारतामध्ये हिऱ्याची खाण कोठे आहे ?
उत्तर - आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी हिऱ्याच्या खाणी आहेत
भारतातील सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते ?
उत्तर - केरळ हे सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य आहे
धन्यवाद तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल
Post a Comment