1. डिस्प्रेड क्लास मिशनची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली?





ANSWER= (अ) वि. रा. शिंदे

 

2.माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहीले?





ANSWER= (अ) स्वातंत्र्यवीर सावरकर

 

3.पोलीस पाटलाची नेमणुक कोण करतो?





ANSWER= (ब) प्रांत अधिकारी

 

4.सजीवाच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र?





ANSWER= (ड) अॅनाटामी

 

5.रेडीयमचा शोध कोणी लावला?





ANSWER= (ड) मेरी क्युरी

 

6.कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे?





ANSWER= (अ) मोरपुंद

 

7.भारत सरकार 2015-16 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करत आहे?





ANSWER= (ड) जलसंवर्धन वर्ष

 

8.कोवाडा अणुबिदयुत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?





ANSWER= (अ) आंध्रप्रदेश

 

9.2015 चा भारतरत्न कोणाला मिळाला ?





ANSWER= (क) अटलबिहारी वाजपेयी

 

10.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे ?





ANSWER= (ड) एकनाथ शिंदे

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post