Police Bharati Questions Answer Quiz 2018


 पोलिस भरती सराव पेपर 2018 


 

1. खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे ?





ANSWER= (ड) कोयना

 

2. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ?





ANSWER= (अ) विदर्भ

 

3. पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे ?





ANSWER= (ब) भिलार

Post a Comment

Previous Post Next Post